Surprise Me!

मढेघाट | Madhe Ghat Trek | Drone view |

2019-12-25 14 Dailymotion

!!जय शिवराय मित्रांनो!!
मढे घाट हे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागातल्या वेल्हे तालुक्यातील गाव आहे. या घाटाकडे जाण्यासाठी मुंबई-बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरून नसरापूर येथून वेल्हा मार्गे केळद या गावी जातात. केळद गावापासून चालत दीड ते दोन किलोमीटरवर मढे घाट येतो.
मढे घाट हे एक नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. येथून कुठलाही रस्ता जात नाही. तेथे मोठ्ठा धबधबा आहे. पावसाळ्यात त्याला खूप पाणी असते ऑक्टोबरनंतर मात्र टिपूसही पाणी नसते. धबधबा कड्यावरून उतरतो, हाच कडा चढून पायी महाडच्या दिशेने घाट माथ्या वर येता येते.
डोंगर-दऱ्या भटकण्याऱ्यांसाठी पुण्यहून येणाऱ्यांना ‘केळद-मढे घाट-उपांड्या घाट’ ही एक उत्तम चढाई असते. कोकणातील ट्रेकर्स शिवथरघळ- गोप्या घाट – केळद- मढे घाट- कर्णावाडी- रानवाडी -शिवथरघळ असा मार्ग निवडतात.
सिहगड जिंकून घेणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांचे मढे त्यांच्या कोकणातल्या उमरठ गावी या वाटेने नेले म्हणून त्याला मढे घाट म्हणतात असा इतिहास आहे.
भटकंतीसाठी ट्रेकर्स मढया-उपांड्या, मढया - शिवतर, कावळ्या किल्ला, अशा भटकंत्या करतात. हा घाट पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. पूर्वी घाटावरील गावांना व तळकोकणातील महाड, बिरवाडी बंदरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या घाटांमध्ये या घाटाचा उल्लेख येतो.
काही दिवसापूर्वी मढे घाट ट्रेक साठी गेलो असता तेव्हाचे काही क्षण व्हिडिओ रूपाने आपल्या समोर आणत आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या ठिकाना बाबतच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा,
Location: 18°11'02.3"N 73°33'50.5"E

पडवळ कोंड-वाकी शिवकालीन बारव, Maharashtra 402302
https://goo.gl/maps/njNKZYCj8gdjLeEr9

For more Video:
मशाल मोहोत्सव प्रतापगड: https://youtu.be/BA6NIT6egIA
वरंध Dam: https://youtu.be/j_fbSGzWxyU
नगारखाना | जल्लोष | 6 June 2019 : https://youtu.be/ZN8Ss3F7T1w Raigad Fort in 1st Rain : https://youtu.be/qCy75ddERTI शंभूराजे राज्याभिषेक सोहळा | गारद |: https://youtu.be/bSsSyCheYgI Shivrajyabhishek 25 June 2018 :https://youtu.be/WF2Ty5kVSiQ https://youtu.be/Psv3W2JV0lU https://www.youtube.com/channel/UCwiA https://www.youtube.com/watch?v=GzEKW https://youtu.be/8YrsuHtUaEA https://youtu.be/zquP9varf84

MUSIC CREDITS:
Bensound: https://www.bensound.com/royalty-free...

My Vlogging Gears / Setup:
GoPro Hero5 Black
https://amzn.to/34k24bF

Osveta Flexible Tripod:
https://amzn.to/321EZZH

Buy Now on CodeCanyon